निमंत्रण

||सस्नेह निमंत्रण||
*
रुद्रंग,निगडी,पुणे 
आयोजित करीत आहे ..

अनुसंधान कला संस्था
या ध्वनि-प्रकाश माध्यमात 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' सारख्या महानाट्यांची निर्मिती करणाऱ्या संस्थेचा- 

||उद्घाटन समारंभ||

अध्यक्ष : मा.भाऊसाहेब भोईर (अ.भा.नाट्य परिषद,विरोधी पक्ष नेता)
प्रमुख अतिथी : 
मा.आमदार अमितजी गोरखे (महाराष्ट्र राज्य) 
मा.पद्मश्री गिरीश प्रभुणे(ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते)
उद्घाटक : मा.रमेश जि. शिंदे (मा.नगरसेवक वाशी, मुंबई) 
विशेष अतिथी: 
मा.शर्मिलाताई बाबर(उपमहापौर पिंपरी चिंचवड म.न.पा.) 
मा.शैलजाताई मोरे (नगरसेविका पिंपरी चिंचवड म.न.पा.)
मा.राजू मिसाळ (नगरसेवक,भाजप, पिंपरी चिंचवड)
मा.अमित गावडे(नगरसेवक,भाजप पिंपरी चिंचवड) 
मा.गणेश शिंदे (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक)
आणि 
नाटककार/कवी/दिग्दर्शक/नेपथ्यकार 
मनस्वी कलावंत
मा.सुरेश कोकीळ यांची प्रकट मुलाखत 
मुलाखतकार : मा.श्रीकांत चौगुले(ज्येष्ठ साहित्यिक,सूत्रसंवादक)
मा.संदीप साकोरे(नाट्य-चित्रपट अभिनेते) 
*
विशेष उपस्थिती:
------------------ 
मा.अनुप मोरे(प्रदेशाध्यक्ष भाजपा)
राजेंद्र बाबर 
मा.आर.एस.कुमार(माजी महापौर)
मा.अप्पा बागल:
मा.सलिम शिकलगार 
मा.बाळा शिंदे(सामाजिक कार्यकर्ते)

*
 
स्थळ :सेक्टर २४, 'भरतमुनी रंगघन' कामायनी प्रशाला चिंतामणी मंदिरा शेजारी.प्राधिकरण निगडी, पुणे 
वेळ : संध्याकाळी ५ ते ८.३० 
*
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे 

निमंत्रक 
रमेश वाकनीस,शशीधर बडवे,उज्वला केळकर,इला पवार,कविता देशमुख,अरुणा वाकनीस,सागर यादव,नागेश जोशी स्मिता कुलकर्णी,माधुरी ओक,अभय बिलुरकर,अजिज़ सय्यद,बाळासाहेब विभूते,नंदकुमार कांबळे नंदिन सरीन,किशोरी सरीन 

*
कार्यालय : द्वारा : अध्यक्ष :'रुद्रंग' रमेश वाकनीस,कामायनी सह.गृह संस्था,पेठ२५ घरांक५०/२ सिंधुनगर,निगडी,पुणे४४ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७