Posts

Showing posts from March, 2026

निमंत्रण

||सस्नेह निमंत्रण|| * रुद्रंग,निगडी,पुणे  आयोजित करीत आहे .. अनुसंधान कला संस्था या ध्वनि-प्रकाश माध्यमात 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' सारख्या महानाट्यांची निर्मिती करणाऱ्या संस्थेचा-  ||उद्घाटन समारंभ|| अध्यक्ष : मा.भाऊसाहेब भोईर (अ.भा.नाट्य परिषद,विरोधी पक्ष नेता) प्रमुख अतिथी :  मा.आमदार अमितजी गोरखे (महाराष्ट्र राज्य)  मा.पद्मश्री गिरीश प्रभुणे(ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते) उद्घाटक : मा.रमेश जि. शिंदे (मा.नगरसेवक वाशी, मुंबई)  विशेष अतिथी:  मा.शर्मिलाताई बाबर(उपमहापौर पिंपरी चिंचवड म.न.पा.)  मा.शैलजाताई मोरे (नगरसेविका पिंपरी चिंचवड म.न.पा.) मा.राजू मिसाळ (नगरसेवक,भाजप, पिंपरी चिंचवड) मा.अमित गावडे(नगरसेवक,भाजप पिंपरी चिंचवड)  मा.गणेश शिंदे (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक) आणि  नाटककार/कवी/दिग्दर्शक/नेपथ्यकार  मनस्वी कलावंत मा.सुरेश कोकीळ यांची प्रकट मुलाखत  मुलाखतकार : मा.श्रीकांत चौगुले(ज्येष्ठ साहित्यिक,सूत्रसंवादक) मा.संदीप साकोरे(नाट्य-चित्रपट अभिनेते)  * विशेष उपस्थिती: ------------------  मा.अनुप मोरे(प्रदेशाध्...

माझा परिचय

माझा परिचय  --------------- संपूर्ण नांव : रमेश यशवंत वाकनीस  पत्ता : कामायनी सह.गृह.संस्था,पेठ २५ घरांक ५०/२  शिक्षण : एस एस सी(पुणे,ग्वाल्हेर,फलटण,विशाखापटणम अशा विविध ठिकाणी) व्यवसाय : संरक्षण खात्यातून सेवानिवृत्त  काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्र  --------------------------- कविता संग्रह  --------------  'पूर' ( श्रीशब्द प्रकाशन १९८६ )  'चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!(हर्षदा प्रकाशन२००३)  'पिवळा चाफा हिरवे पान'(संवेदना प्रकाशन) आकाशा आणि काही कविता (इ-संग्रह)  'ओळखावा धोंडा अंतरीचा'(मैथिली प्रकाशन) दीर्घ नाटक : 'कहाणी अखेरच्या संपाची'(परेश एजन्सी)  खेळा खेळात व इतर नाटके : (परेश एजन्सी) धम्मपद : जसे आहे तसे ( *मूळ पाली धर्मग्रंथाचा मराठी काव्यानुवाद इ- बुक प्रकाशित) * बुद्ध जीवन दर्शनावरील कादंबरी  'आदि मंगल..मध्य मंगल..'  'चपराक'दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रकाशित. -------------------------------------  नाट्यक्षेत्र  -----------  'भस्मासूर' या व्यावसायिक बालनाट्याची निर्मिती,दिग्दर्शन(१९७०-१९७३ या काळात एकूण २...