ओळख

ओळख
--------- 
सुखाची वाटते भीती 
सुखाला ठाव ना नीती
सुखाचे गाव सोडोनी 
करू दु:खात या वस्ती..!
किती रंगात.. रूपात..
येऊनी भेटली दु:खे- 
मला बघताच दु:खाने 
रडाया लागली दु:खे..! !
सुखा-दु:खाकडे बघता
फिरवली दोघांनीही पाठ..!!!
अरे.‌.! आनंदसागर मी..!
कधी या घ्यायला गाठ..!!!!
©रमेश यशवंत वाकनीस
२१ जून २०२६

Comments

Popular posts from this blog

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७