कविता

कविता 
-------- 
रोजच माझ्या जखमेवरती 
मलम लावते.. 
तलम रेशमी नात्याचे ती 
गोफ गुंफीते..
हळू हळू मन माझे करीते 
आपुल्या सम अन् 
फुले सुगंधित उधळीत हृदयी 
खुद्कन हसते.. 
©रमेश यशवंत 
११ फेब्रुवारी २०२५

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७