आणखी काही कविता

क्षणिका १२
---------
सांगू नये पण तुला
सांगावे लागते
रोज रोज तुज सवे
भांडावे लागते
एक करु दोघेही‌
ऐकूया दोघांचे
मन अशांत शांत करु
अवघ्या या विश्वाचे
©रमेश यशवंत वाकनीस©
९/२/२०११ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७