आणखी काही कविता

शुभ्र १५
-----
शुभ्र सकाळी
किरण हिमानी
लेवून आले हिरवे गाणे
त्या गाण्यातिल खारे पाणी
गालावरती ओघळले
अन् मन भोवळले
मरण संपले
तुझे नि माझे जन्म लांबले..
©रमेश यशवंत वाकनीस©
११/११/२००५ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७