आणखी काही कविता

फेक ९
-----
उदास
एकटी
दुपार
कलते
सावली
हलते पायतळी..
पायतळी
खूण
एवढीच
एक-
बाकी सर्व फेक अस्तित्वाची..
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७