आणखी काही कविता

भूल १०
-----
ध्यानी मनी स्वप्नी वसतेस आता
दिसतेस आता रोज नवी
रोज नवी भूल पडे माझ्या मना
शोधू जातो खुणा तुझ्यातच
तुझ्यातच सारे विश्व सामावले
नेत्र आसावले भेटायास
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७