अभंग
अभंग २
-------
अज्ञान आहे रे अजून विठ्ठला
म्हणोन हे सुख नि दु:ख होते
खरे पाहू जाता काहीच रे नाही
आहे फक्त भास भ्रमराचा
तारणारा कोण? मारणारा कोण?
ओळखावा धोंडा अंतरीचा
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
अभंग २
-------
अज्ञान आहे रे अजून विठ्ठला
म्हणोन हे सुख नि दु:ख होते
खरे पाहू जाता काहीच रे नाही
आहे फक्त भास भ्रमराचा
तारणारा कोण? मारणारा कोण?
ओळखावा धोंडा अंतरीचा
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment