आणखी काही कविता

क्षणिका १४
----------
शिसवीच्या पुतळीला
चंद्र असा डसला
रंग तिचा खुलला
अन् डाग इथे उरला.
©रमेश यशवंत वाकनीस©
१ /८/२००५ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७