आणखी काही कविता
अभंग
-------
कृतीविना नाही संकल्प वा सिध्दी
चालविली बुध्दी कितीही जरी
मी-माझा विचार तैसा तो आचार
कृतीमुळे येतो प्रत्यक्षासी
दिसे जे डोळ्यांना ते माझे प्रमाण
मृत्तिके समान सर्व बाकी.
©रमेश यशवंत वाकनीस©
२६/३/१९९२
अभंग
-------
कृतीविना नाही संकल्प वा सिध्दी
चालविली बुध्दी कितीही जरी
मी-माझा विचार तैसा तो आचार
कृतीमुळे येतो प्रत्यक्षासी
दिसे जे डोळ्यांना ते माझे प्रमाण
मृत्तिके समान सर्व बाकी.
©रमेश यशवंत वाकनीस©
२६/३/१९९२
Comments
Post a Comment