आणखी काही कविता
मुक्तक
--------
शब्दांवर प्रेमाचा शिडकवा होवू देत
आत्म्याच्या हाकांना ओठावर येऊ देत
तू तुझेच मांड दु:ख दु:खावर भाळू देत
तू कविता लिहीताना जन्म नवा लाभू देत
©रमेश यशवंत वाकनीस©
१०/१ /१९९२
मुक्तक
--------
शब्दांवर प्रेमाचा शिडकवा होवू देत
आत्म्याच्या हाकांना ओठावर येऊ देत
तू तुझेच मांड दु:ख दु:खावर भाळू देत
तू कविता लिहीताना जन्म नवा लाभू देत
©रमेश यशवंत वाकनीस©
१०/१ /१९९२
Comments
Post a Comment