आणखी काही कविता

प्याले
-------
सांडले मौन पाण्यात
चंद्र गाण्यात बहरुनी आला
घन सदय सखीच्या स्तनावरुन ओघळला
ओघळला ढळला तोल
न ढळले गाणे
जे झाले,सारे या गाण्यातच न्हाले
मन चिंब स्वरावर..
तृषार्त उरले प्याले..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
८/४/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७