आणखी काही कविता

सूर
----
नभ नभातळी उन खात जळी
बैसले निवांतखोल डोही
ओठ ओठावरी घोट घोटावरी
धुंद मधाळली शब्दशाही
सांज ओढाळली वाट मोहाळली
दृष्टी आसावली भेटायासी
धपापतो उर वेडावती सूर
खुणावती दूर चांदराती..
©रमेश यशवंत वाकनीस©
१८/३/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७