अत्त वग्ग १२

अत्त वग्गो १२(अत्त वग्गो)

पाली-मराठी काव्यानुवाद 

---------------------------------- 

१५७.

अत्तानं चे पियं जन्या रक्खेय्य तं सुरक्खितं |

तिण्णमंतरं यामं पटिजग्गेय पण्डितो ||१२.१

१५८.

अत्तानमेव पठमं पतिरुपे निवेसये 

अथंचमनुसासेय्य न किलिस्सेय्य पण्डितो ||१२.२

स्वत:स प्रिय समजता तर प्रिय ठेवा सुरक्षित
तीन पैकी एका प्रहरी जागृत राहणे बरे 

१५९.

अत्तनन्ये तथा कयिरा यथन्य मनुसासति |

सुदन्तो वत दम्मेथ अत्ता हि किर दुद्दमो || 

आधी करावे सत्कर्म उपदेश तदनंतर
अशा वर्तनाने कधीही क्लेश होणे न संभवे

१६०.

अत्ताहि अत्तनो नाथो को हि नाथो परो सिया |

अत्तना व सुदन्तेन नाथं लभति दुल्लभं ||१२.४

मनास आपुल्या शिकवा सन्मार्गी
वळवा तया
जनास शिकविण्या पेक्षा स्वत:च
शिकणे बरे

१६१.

अत्तानाव कतं पापं अत्तजं अत्तसम्भवं |

अभिमत्थति दुम्मेधं वजिरं वस्समयं मणि ||१२.५ 

आपुले पाप आपुल्याला
छळते सतत जाण तू
वज्र-घाव जसा येथे
पाषाण-मणी झेलतो

१६२.

यस्सच्चन्तदुस्सील्यं मालुवा सालमिमोवोततं |

करोति सो तथत्तानं यथा नं इच्छति दिसो ||१२.६ 

वेल वेढिते तसे झाड
शाखा विस्तार वाढवी
शत्रूस पाहिजे तैसा
दुराचार वाढतोच की

१६३.

सुकरानि असाधूनि अत्तनो अहितानि च |

यं वे हितंच साधुंच तं वे परमदुक्करं ||१२.७ 

वाईट वागणे सोपे अहित त्यात आपुले
सदाचार कठिण तरीही आपुले हित निश्र्चित

१६४.

यो सासनं अरहतं अरियानं धम्मजीविनं |

पटिक्कोसति दुम्मेधो दिटृठिं निस्साय पापिकं |

फलानि कट्ठकस्सेव अत्तघन्याय फल्लति ||१२.८ 

अर्हतांची करे निंदा धावतो विनाशाकडे
तोडण्या कापण्यासाठी बांबूचे वन वाढते

१६५.

अत्तना व कतं पापं अत्तना स़किलिस्सति |

अत्तना अकतं पापं अत्तना व विसुज्झति |

सुद्धि असुद्धि पच्चतं नान्यो अन्यं विसोधये ||१२.९ 

सुकरानि असाधूनि अत्तनो अहितानि च |

पापाने मळते चित्त पुण्याने स्वच्छ होतसे
शुध्दी अशुध्दी हातात तुझ्याच जाण साधका

१६६.

अत्तदत्थं परत्थेन बहुनापि न हापये |

अत्तदत्थमभिन्याय सदत्थपसुतो सिया ||१२.१०

परहित साधण्यासाठी स्वत:चे अहित रे नको
हिताचा अर्थ घे ध्यानी साधना सोडणे नको
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७