आणखी काही कविता

रात
----
गालावरचे गुलाब खुडुनी गुलाब शृंगारावे..!
अंग अंग हे सोनकेतकी चुंबावे परिसावे..!
तटतटलेली चंदन चोळी हळू मोकळी व्हावी..
आणि सुगंधी आग आग या देहातुन झिरपावी..!
सलज्ज हसरी कलिका शीतल दवबिंदूत नहावी..!
पहाट तारा नभी उगवता चांदरात संपावी..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
२६/७/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७