२४ रांगोळी

धुके असते प्रचंड ताणलेल्या
कॅनव्हास सारखे एकसंध
तंतोतंत जुळणारे पहिले चित्रं
दुसऱ्या चित्राशी बसून
गूज गोष्टी करीत असते..
त्याचवेळी कधीतरी कालबाह्य
झालेला एक ठिपका
आपले अस्तित्व प्रकाशमान
होत असताना पहात असतो
हळू हळू विखुरणाऱ्या
दवबिंदू मधून..

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७