२६ चाड
पाहिजे आम्हास सुध्दा चाड
काही
गांड कां होते अशी हो तोंड
नाही?
भोगण्या मादी हवी कां ही
हजारो
लागली पोरे भिकेला काम
नाही?
धूत ही वस्त्रे कपाळी गंध
आम्ही-
झोपड्या नाल्यात बघतो घाण
नाही?
हागतो आम्ही असे न् थुंकतो
कां?..
लागतो भंगी आम्हाला काम
नाही?
सांगतो आम्ही व्यवस्था ठिक
नाही
तोंड हे पाहून घ्या हो गांड
नाही..!!
Comments
Post a Comment